Monday, September 01, 2025 12:44:34 AM
हा खटला सॅन फ्रान्सिस्कोच्या राज्य न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. किशोरवयीन मुलाच्या मृत्यूसाठी थेट चॅटजीपीटीला जबाबदार धरणारा हा पहिलाच खटला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-27 20:00:54
ओपनएआय या वर्षी भारतात आपले पहिले कार्यालय स्थापन करेल, अशी घोषणा ओपनएआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी शुक्रवारी केली.
Rashmi Mane
2025-08-23 07:36:11
ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी शिक्षणाच्या भविष्याबद्दल असे काही म्हटले आहे, जे लोकांसाठी धक्कादायक आहे. ते म्हणतात की, कदाचित त्यांचे मूल महाविद्यालयात जाणार नाही.
Amrita Joshi
2025-08-03 19:19:26
AI Voice Fraud Alert : ओपनएआयचे (OpenAI) सीईओ (CEO)सॅम ऑल्टमन यांनी एआयकडून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या धोक्याबद्दल इशारा दिला आहे. एआय आवाजाची नक्कल करून लोकांना फसवू शकते, असं त्यांनी म्हटलंय.
2025-07-30 13:22:07
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकार आणि प्रयागराज विकास प्राधिकरणाला फटकारले असून ही कृती 'अमानवी आणि बेकायदेशीर' असल्याचे म्हटले आहे.
2025-04-01 18:38:14
आज सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 930 रुपयांनी वाढला आहे आणि चांदीचा दर प्रति किलो 1000 रुपयांनी वाढला आहे. नवीन किमतींनंतर, सोन्याचे भाव 92 हजार रुपयांच्या वर आणि चांदीचे भाव 1 लाख रुपयांच्या वर आहेत.
2025-04-01 18:10:59
सॅम ऑल्टमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घिबली शैलीतील फोटोज शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2025-04-01 16:12:02
दिन
घन्टा
मिनेट